Poetry
कधी वाटे
कधी वाटे होऊनि घार उंच नभी उडावेपरी मग होऊनि चिऊताई ती भूमीस बिलगावे कधी वाटे होऊनि जलधि वाहतच जावेक्षितिजापाशी घेऊनि विसावा सूर्यतेज पाहावे अनिल तळपता
कधी वाटे होऊनि घार उंच नभी उडावेपरी मग होऊनि चिऊताई ती भूमीस बिलगावे कधी वाटे होऊनि जलधि वाहतच जावेक्षितिजापाशी घेऊनि विसावा सूर्यतेज पाहावे अनिल तळपता
भरारी घे ना रे पाखरा फुलोरा हा चहूकडेगाती पक्षीही मंजुळसुंदरतेचा लेवून साजदारी उभा तुझ्या श्रावणतरी का नं सोडे उंबरा? पहा बरे अस्मानातपरते चिऊ घरट्यातसल काय
“A Good Librarian”: a small magazine away from the world.
About Me
Hi! I’m Jui, Founder AGoodLibrary.com
Lifey..