Poetry का होते असे? का होते असे?ती वाहू लागतेअथांग त्या सागरातवाट मागेच राहतेमंद वाराही जणूछळू लागतोमारवा मगकोलाहल भासतो उडू वाटे विहगासंगेएकटे असावे तरीहीसोडून साऱ्या कक्षाघेऊ उंच भरारी असेल एक Read More » June 15, 2021