का होते असे?
का होते असे?ती वाहू लागतेअथांग त्या सागरातवाट मागेच राहतेमंद वाराही जणूछळू लागतोमारवा मगकोलाहल भासतो उडू वाटे विहगासंगेएकटे असावे तरीहीसोडून साऱ्या कक्षाघेऊ उंच भरारी असेल एक
का होते असे?ती वाहू लागतेअथांग त्या सागरातवाट मागेच राहतेमंद वाराही जणूछळू लागतोमारवा मगकोलाहल भासतो उडू वाटे विहगासंगेएकटे असावे तरीहीसोडून साऱ्या कक्षाघेऊ उंच भरारी असेल एक
कधी वाटे होऊनि घार उंच नभी उडावेपरी मग होऊनि चिऊताई ती भूमीस बिलगावे कधी वाटे होऊनि जलधि वाहतच जावेक्षितिजापाशी घेऊनि विसावा सूर्यतेज पाहावे अनिल तळपता
भरारी घे ना रे पाखरा फुलोरा हा चहूकडेगाती पक्षीही मंजुळसुंदरतेचा लेवून साजदारी उभा तुझ्या श्रावणतरी का नं सोडे उंबरा? पहा बरे अस्मानातपरते चिऊ घरट्यातसल काय
Image Source: Header “If there is a problem in your life, there is an answer to it nearby. Sometimes, you may not find it directly.
“Blog Marketing is like Mutual Funds. It demands a consistent investment of your time & efforts. Your portfolio gets fortified. The benefits of blogs can
“A Good Librarian”: a small magazine away from the world.
About Me
Hi! I’m Jui, Founder AGoodLibrary.com
Lifey..